- तुमचे यश हे अनपेक्षित घटना नसून, तुमची निवड आहे.
यश हे थांबून वाट पाहण्यासाठी नाही, परंतु ते वेळेवर कार्य करून साध्य करण्यासाठी आहे.
- या जगात घटना घडून येत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी सुसंवाद साधत नाही.
- तुम्ही आळशी होण्याची निवड करू शकता किंवा महत्त्वाकांक्षी होण्याची निवड करू शकता ते तुमच्या हाती आहे.थाबा व पुन्हा एकदा तुमच्या निवडीविषयी विचार करा
- नेहमी तुमची निवड तुम्ही स्वतः करा.
- जेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला नक्की काय हवे आहे, तेव्हा ते तुम्हाला स्वप्नांचा पाठलाग करण्याचे थांबवेल आणि सोन्याची खाण खणण्यास लावेल
- आत्ताच ठरवून टाका की तुम्हाला खरोखरच तुमचे ध्येय साध्य करायचे आहे
- जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक रहाल तेव्हा सर्व दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातील.
- हे ही वाचा -हे दहा नियम पाळले तर तुमची विक्री 10 पट वाढेल.
- जर तुम्हाला खरोखरच या जगामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला हवी असणारी परिस्थिती शोधून काढा .
- जर तुम्हाला तशी परिस्थिती मिळाली नाही तर ती निर्माण करा
- यशाची संधी तुमच्या चहुबाजूला विखुरलेली आहे.
- जर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केलात तर ती संधी तुम्हाला सापडेल.
- तुमच्या आयुष्यातील उत्कृष्ट संधी आता तुम्ही जेथे आहात तेथेच आहे
- प्रत्येक परिस्थिती कौशल्याने हाताळल्यास तुमच्याकरिता उत्तम संधी बनू शकते.
- यश तुमच्यासमोरच आहे
Back to top button