चांगला वक्ता बनून उत्कृष्ट भाषण देण्यासाठी या २० मुद्याचा वापर करा .
बोलून जग जिंकण्याची कला - भाषणकला

१)योग्य विषयाची निवड करा.
२) तुमचे भाषण तयार करा.
३) तुमच्या आवाजाला व्यवस्थित वळण लावा.
४)ध्वनीक्षेपण यंत्रासोबत (माईक) मैत्री करा.
५)प्रभावपूर्ण भाषणाने सुरुवात करा.

६)बोलताना हातांची सूचक हालचाल करा.
७)विषयाचे न्यायपूर्ण विश्लेषण करा.
८) तुमचे भाषण साधे परंतु खुबीने करा.
९)समजण्यास सोप्या व स्पष्ट शब्दांचा वापर करा.
१०) स्पष्ट शब्दोच्चार करा.

११) गोष्टी, घटना, म्हणी यांचा वापर करा.
१२)स्वतःची शैली तयार करण्याचा प्रयत्न करा.
१३)व्यासपीठावरील सभ्यतेचे पालन करा.
१४)भाषण देते वेळी श्रोत्यांकडे नजर ठेवा.
१५)व्यवस्थित कपडे घालूनच व्यासपीठावर जा.
१६)भाषण करते वेळी हसतमुख रहा व सकारात्मक बोला.
१७)महत्त्वाचे मुद्दे छोट्या पुस्तिकेत लिहून ठेवा.
१८)तुमच्या भाषणाची पूर्वतयारी करा.
१९))तुमच्या भाषणाचा शेवट श्रोत्यांच्या हृदयाला भिडेल अशा शब्दांनी करा.
२०) श्रोत्यांचे आभार माना
