Uncategorized

बोलण्याच्या कलेत मास्टरी मिळवण्यासाठी या ७ गोष्टी करा.

१)चांगला वक्ता बनण्यासाठी रोजच्या रोज ज्ञान व माहिती प्राप्त करण्याची सवय करा.

२)आवाजातील उतारचढाव हे भाषणाचे पैलू श्रोत्यांवर प्रभाव पाडतात. त्याचा सराव करा, अन्यथा श्रोते रटाळ व साचेबद्ध भाषणास कंटाळतात.

३) प्रेक्षकांसोबत स्नेहसंबंध साधण्यासाठी नजरानजर करणे आवश्यक आहे, म्हणून डोळे ६० अंशाच्या कोनात दोन्ही बाजूला फिरवा.

४)वक्त्याला अभिनयाचा चांगला गंध असावा लागतो. नैसर्गिक व समयसूचक अभिनय हा श्रोत्यांवर वक्त्याची उत्कृष्ट छाप पाडतो.

५) आवाजाचा ३८% प्रभाव श्रोत्यांच्या मनावर पडतो, म्हणून आवाज हे वक्त्याचे प्रभावी अस्त्र आहे.

हेसुद्धा वाचा -चांगला वक्ता बनून उत्कृष्ट भाषण देण्यासाठी या २० मुद्याचा वापर करा .

६) निवेदन ही श्रोत्यांचा विश्वास संपादन करण्याची शक्ती आहे. योग्य निवेदन वक्त्याचे विचार श्रोत्यांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवते व श्रोत्यांचे मन वळवते.

७)आत्मविश्वास असणारा वक्ता श्रोत्यांना जिंकतो व वक्त्याचा आत्मविश्वास हा प्रतिकूल वातावरणातही स्मरणीय भाषण देऊ शकतो

Related Articles

One Comment

  1. Very complete and pperfect tips for good and effective speech/conversations. Thanks.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button