Uncategorized

“बोला आणि जग जिंका ” असे का म्हणतात हे एकदा वाचाचं

"बोला आणि जग जिंका "

१. तुमचा आत्मविश्वास वाढतो.

२.तुम्ही लोकांवर प्रभाव पाडून मित्र जिंकू शकता.

3. तुम्ही परिणामकारक भाषण करण्याची कला शिकू शकता.

४. तुम्ही कोणासमोरही प्रभावीपणे बोलू शकता.

५.नातेवाईक, ग्राहक, सहाय्यक व इतर अनेकांसोबत तुम्ही उत्तम संबंध वाढवू शकता.

६.तुमची बुद्धी ही बहुमूल्य खजिना बनते.

७. तुमच्या व्यक्तिमत्त्वविकास वाढीसाठी सहाय्य करते.

८. तुम्ही हजरजबाबी बनता.

९.  आत्मसन्मान मिळतो.

१०. भीती व शंका यापासून तुम्ही मुक्त होता.

११. तुमच्या निरीक्षणक्षमतेत वाढ होते.

हेसुद्धा वाचा – ऐकण्याची कला आत्मसात करण्यासाठी या १० गोष्टी करा , जीवनात १० पट जास्त वेगाने प्रगती कराल .

१२. तुमचा स्वभाव मनमिळावू व सहकारात्मक बनतो.

१३.भावनात्मक व विश्वासाचे वातावरण बनते.

१४. नेतृत्त्व गुणांमध्ये वाढ होते.

१५.तुम्हाला आनंद, शांती व शक्ती यांचा लाभ होतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button