Business Management

तुमचा व्यवसायाचे रजिस्ट्रेशन नक्की कोणत्या प्रकारचा आहे हे तुम्हाला माहित आहे का ?

बिजनेसचे कोणते ८ मुख्य प्रकार असतात

Written by -Dr.Kumar Gaikwad ( Life Coach)

व्यवसाय सुरु करताना नेमका कोणत्या प्रकारचा व्यवसाय सुरु करावा? असा प्रश्न आपल्याला असतो.

बिजनेसचे रजिस्ट्रेशन करताना देखील आपल्याला आपल्या  बिजनेसचा प्रकारनिवडावा लागतो आणि जर तुम्ही एक व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही एखादा व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात  असाल तर या काही बेसिक  गोष्टी तुम्हाला माहित असं गरजेचं आहे.

बिजनेसचे कोणते ८ मुख्य प्रकार असतात आणि तुमच्या साठी कोणता प्रकार योग्य आहे हेच या लेखात तुम्हाला समजणार आहे .

वैयक्तिक व्यावसायिकांसाठी व्यवसायाचे प्रकार

1. Sole Proprietorship ( एकमेव मालकी )

2. One Person Company ( एक व्यक्ति कंपनी )

पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरु करण्यासाठी व्यवसायांचे प्रकार

1. General Partnership ( सामान्य भागीदारी )

2. Limited Liability Partnership ( मर्यादित दायित्व भागीदारी )

Growing Stage मध्ये असलेल्या किंवा मोठ्या लेव्हलच्या कंपनीसाठी व्यवसायाचे प्रकार

1. Private Limited Company ( प्राइवेट लिमिटेड कंपनी )

2. Public Limited Company ( पब्लिक लिमिटेड कंपनी )

व्यवसायांचे इतर प्रकार

1. Hindu Undivided Family ( हिंदू अविभक्त कुटुंब )

2. Co-Operative Society ( सहकारी संस्था )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button