Business Management

जाणून घ्या , आजपासून दहा वर्षांनंतर तुम्ही कशा प्रकारचे जीवन जगणार आहेत .

दहा वर्षांच्या कारकिर्दीच नियोजित मार्गदर्शक आजपासून दहा वर्षांनंतर तुम्ही कोठे असायला हवे, याचे नियोजन आजच करा.

कौटुंबिक स्तराचे नियोजन

१)तुम्हाला कोणत्या प्रकारच्या घरात राहावयाचे आहे तो प्रकार.

૨)तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला कोणत्या प्रकारच्या दर्जाचे राहणीमान पुरवायचे आहे, तो प्रकार.

3 )तुम्हाला तुमच्या कुटुंबाबरोबर कोणत्या प्रकारचे सुट्टीचे पॅकेज उपभोगायला आवडेल ते ठरवा.

४)तुमच्या मुलांना कोणत्या प्रकारचे प्रोत्साहन द्यावयाचे ते ठरवा.

५)तुमच्या वयोवृद्ध मातापित्यांच्या आनंदाकरिता कोणत्या गोष्टी उपलब्ध करून द्यायच्या ते ठरवा.

सामाजिक स्तराचे नियोजन

१) तुम्हाला कोणत्या प्रकारच्या समाजसमूहात सहभागी व्हायचे ते ठरवा.

२)तुमचे कोणत्या प्रकारचे मित्रवलय असायला हवे ते ठरवा.

३) तुम्हाला तुमच्या समाजाकरिता कोणत्या प्रकारच्या सामाजिक सेवा पुरवायच्या ते ठरवा.

४) तुम्हाला कोणत्या प्रकारच्या आवश्यक विषयांचे प्रभुत्त्व हवे ते ठरवून त्याचे शिक्षण घ्या.

५) तुम्हाला तुमच्या समाजात कोणत्या प्रकारचे सामाजिक बदल घडवून आणायचे ते ठरवा.

कार्यस्तराचे नियोजन

१. . तुम्ही कोणत्या प्रकारची जबाबदारी घ्यावयाची आहे ते ठरवा.
२ तुम्हाला कोणत्या स्तरावर काम करायचे आहे व कोणते अधिकार हवे आहेत ते ठरवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button