Business Management
यश मिळवून देणाऱ्या या दहा गोष्टी तुम्ही नेहमी करता का?

१) एकनिष्ठता व प्रामाणिकपणा यांच्याशी तडजोड करू नका.
२) तुमच्या व इतरांच्या चुकांकडे दुर्लक्ष करू नका, त्यापासून बोध घ्या.
३)सकारात्मक दृष्टिकोन बाळगणाऱ्या व्यक्तींच्या सान्निध्यात रहा.
४)दूरदृष्टी ठेवून विचार करा, परंतु जवळच्या गोष्टींवर कृती करा.
५) कोणतीही गोष्ट फुकट घेऊ नका. विनाकारण वेळ व पैसा गुंतवू नका.
६) अतिशय कष्ट करण्याची तयारी ठेवा.
हे ही वाचा –हार का जीत ? तुम्ही काय निवडता हे पहाच.
७)जगापासून कमी घ्या व जगाला जास्त द्या.
८)उच्च पातळीवर विचार करा. दूरदृष्टी ठेवून अंतिम निर्णय घ्या.
९) तुमच्यातील विशेष गुणांचे परीक्षण करून त्या गुणांचा विकास करा.
१०)जिंकण्याचा नेहमी सराव व अभ्यास करा.